
पेटणारा प्रत्येक दीप हा आपल्या अंतःकरणातील प्रत्येक कोपरा उजळवून टाकतो..
अंधार …मनातला जनातला ….समाजातला…
अंधारात राहणं म्हणजे चाचपडत राहणं ..ज्याला असा अनुभव येतो त्याच्यासाठी हा अंधार अत्यंत वेदनादायी असतो.
अंधार…….
कधी तो क्षणासाठी असतो तर कधी जीवनभर असू शकतो. अंधाराची व्याप्ती अशी अनाकलनीय आहे.प्रकाश…. उजेडच तो…
त्याचा एक जरी किरण अंधारावर पडला तर घनघोर अंधार नष्ट करण्याची ताकद .,,शक्ती त्या एका किरणांमध्ये सुद्धा असते…सगळीकडे पसरलेला अंधार एका दिव्याच्या ज्योतीने चटकन दूर होतो.
प्रकाशाचं सामर्थ्य असं अतुलनीय आहे.
आपण दीपावलीचा सण साजरा करीत असताना
हा प्रकाशाचा सण आपल्याला उजळवून सुशोभित करत राहील असा प्रयत्न आपण ह्या निमित्ताने करू या.
Written by Noel Dabre.
HAPPY DIWALI.
STAY HOME! STAY SAFE!!

Mesmerizing
LikeLiked by 1 person
Nice👍👍
LikeLike
Nice bro
LikeLike